सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पेरूच्या झाडाचे फळ.
उदाहरणे : पिकलेल्या पेरूचा मोरंबा चांगला लागतो.
समानार्थी : पेरू
छोटे बीजों वाला एक हरे या पीले रंग का उष्णकटिबंधीय फल जो खाया जाता है तथा जिससे जेली बनाते हैं।
Tropical fruit having yellow skin and pink pulp. Eaten fresh or used for e.g. jellies.
अर्थ : ज्याची फळे खाल्ली जातात ते एक झाड.
उदाहरणे : नाशिक, नरवर या ठिकाणी पेरूची लागवड चांगली होते.
एक पेड़ जिसका फल खाया जाता है।
Small tropical shrubby tree bearing small yellowish fruit.
अर्थ : पाणी पिण्याचे उभट भांडे.
उदाहरणे : रोज दहा ग्लास पाणी प्यायल्यास पोटाचे विकार होत नाही
समानार्थी : ग्लास, जाम, पेला
पानी, दूध आदि पीने का एक गोल और लंबोतरा बर्तन।
अर्थ : आकाराने लहान असे फुलाच्या आकाराचे भांडे.
उदाहरणे : दोन फुलपात्र भरून साखर आण.
समानार्थी : जाम, पेला, फुलपात्र
अर्थ : जांभळीच्या जातीतील एक झाड.
उदाहरणे : जांबाचे लाकूड इमारतीच्या उपयोगी पडते.
स्थापित करा